Tiffin Box Archives - Page 3 of 3 - Kalnirnay
Wednesday, 6 November 2024 6-Nov-2024

Category: Tiffin Box

सँडविच | Ribon Sandwich | Food Recipe | Home Made

रिबन सँडविच

Published by डॉ. मोहसिना मुकादम on   April 10, 2019 in   2018Food CornerTiffin Box

रिबन सँडविच बनवण्यासाठी लागणारे साहित्य: सँडविच ब्रेड मस्का बेसन मीठ हळद तेल ४-५ बटाटे (हळद व मीठ घालून उकडलेले). हिरवी चटणीः १ कप कोथिंबीर १/२ कप पुदिना १ लहान तुकडा आले ३-४ लसूण पाकळ्या २ हिरव्या मिरच्या १/२ टीस्पून जिरे लाल चटणीः २-३ टोमॅटो १ टीस्पून लाल तिखट १/४ कप टोमॅटो सॉस १ छोटा बीटचा

Continue Reading
कैरी | Kairi Jam Roll | Raw Mango Recipe

कैरी जॅम रोल | Kanchan Bapat | Kalnirnay Swadishta

Published by Kanchan Bapat on   March 26, 2018 in   Food CornerTiffin Box

कैरी जॅम रोल बनविण्यासाठी  – साहित्य: १ कैरी १-२ टेबलस्पून आंब्याचा रस १/२ वाटी साखर २-३ पोळ्या तूप कृती: कैरीची साल काढून कैरी कुकरमध्ये वाफवून घ्यावी. थंड झाल्यावर त्याचा गर व्यवस्थित कोयीपासून सुटा करावा. त्यात साखर घालून जाड बुडाच्या भांड्यात शिजवावा. अधूनमधून ढवळत राहावे. साखर विरघळून मिश्रण आधी पातळ होईल आणि नंतर परत घट्ट होईल.

Continue Reading

फ्रूट पुलाव

Published by Kalnirnay on   December 9, 2017 in   Food CornerTiffin Box

फ्रूट पुलाव बनविण्याची रेसिपी – साहित्य : ३/४ वाटी तांदूळ (कोणताही सुवासिक) प्रत्येकी १/४ वाटी केळी आणि सफरचंदाचे तुकडे १/४ वाटी संत्र्याचा रस प्रत्येकी २ लवंगा वेलची दालचिनी २ – ३ जर्दाळू ७ – ८ काजू पाकळ्या तूप १/२ वाटी साखर कृती : एक टेबलस्पून तुपाची, लवंग – वेलची – दालचिनी घालून फोडणी करावी. त्यावर

Continue Reading

पिनव्हील सँडविच

Published by Kalnirnay on   November 22, 2017 in   Food CornerTiffin Box

साहित्य स्लाईस ब्रेड २ टेबलस्पून चटणी (सँडविचला करतो ती) उकडलेला बटाटा १ टेबलस्पून बटर Tiffin Box recipe :Tangy Veggie wrap कृती ब्रेडचे तीन स्लाईसेस घेऊन त्याच्या कडा काढून टाकाव्यात. तीनही स्लाईस पाण्याचा वापर करून एकमेकांना जोडावेत. त्यावर चटणी,उकडलेला बटाटा(बारीक करून), बटर ब्रेडच्या तीनही स्लाईसवर लावावे. एका बाजूने स्लाईस हळूच दुमडून घ्यावेत. ते सर्व ओल्या नॅपकिन

Continue Reading

मुलांचा डबा – काय देऊ?

Published by स्नेहलता दातार on   November 10, 2017 in   Health MantraTiffin Box

“आज डब्यात काय द्यावे ?” जागरुक गृहिणीला एकटीलाच रोज पडणारा हा प्रश्न! काय रांधायचे आणि काय बांधायचे, हा विचार आदल्या रात्री केलेला असला तर ठीकच! नाहीतर गडबड होत राहते. आमच्या लहानपणी भाजीपोळी किंवा पोळीचा लाडू हे दोनच पर्याय होते. पराठे माहीत नव्हते आणि पुऱ्या या फक्त सणावारी किंवा प्रवासासाठी! पण आता खाण्यापिण्याचे प्रकार अनंत, आवड-नावड

Continue Reading

काकडी पोहे

Published by कांचन बापट on   June 16, 2017 in   Tiffin Box

साहित्य: २-३ वाट्या पातळ पोहे २ छोट्या कोवळ्या काकड्या १/४ वाटी बारीक चिरलेली कैरी १/२ वाटी खवलेले खोबरे २-३ हिरव्या मिरच्या कोथिंबीर तेल फोडणीचे साहित्य: २ टेबलस्पून पिठीसाखर मीठ १ छोटा बारीक चिरलेला कांदा कृती: पोहे हलके होईपर्यंत भाजून घ्यावे. मिरच्यांचे छोटे तुकडे करून घ्यावे. काकडी बारीक चिरून घ्यावी. २-३ टेबलस्पून तेल गरम करावे. त्यात

Continue Reading
पनीर टिक्का मसाला (भाज्यांसहित) | Kalnirnay Blog

झटपट पनीर टिक्का मसाला (भाज्यांसहित)

Published by कांचन बापट on   March 1, 2017 in   Tiffin Box

साहित्य : १/४ किलो पनीर प्रत्येकी १ सिमला मिरची टोमॅटो कांदा लिंबू मीठ १ टीस्पून गरम मसाला  किंवा तंदुरी मसाला तेल २ टेबलस्पून मेतकूट १ टीस्पून मिरपूड चाट मसाला कृती : पनीरचे चौकोनी तुकडे करावे. भाज्यांचे स्लाईस करावे. लिंबाचा रस काढावा. त्यात गरम मसाला/तंदुरी मसाला आणि मीठ घालून व्यवस्थित मिक्स करावे. त्यात पनीरचे तुकडे घालून

Continue Reading

Strawberry and Banana Stuffed French Toast

Published by Kalnirnay Swadishta 2017 on   February 1, 2017 in   Food CornerTiffin Box

  This is a classic yet simple brunch dish with a unique combination of banana and strawberry. This stuffed French toast is a delicious recipe and worth giving a try.   Ingredients: ¼ cup cream cheese 3 tbsp icing sugar ¼ tsp cinnamon powder 4 slices bread 1 banana sliced ¼ cup sliced strawberries 1

Continue Reading
हुरडा ओट्स कटलेट्स

हुरडा ओट्स कटलेट्स

Published by कांचन बापट, खाऊचा डबा : स्वादिष्ट जानेवारी २०१७ on   January 20, 2017 in   Tiffin Box

साहित्य : १ वाटी कोवळा (शक्यतो गुळभेंडी) हुरडा १/२ वाटी ओट्सफ्लेक्स १ मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा २ टेबलस्पून हलके भाजलेले तीळ १ टीस्पून आले-मिरची पेस्ट मूठभर कोथिंबीर १/४ वाटी ब्रेडक्रम्स(ब्रेडसचा चुरा) १/४ वाटी लोणी किंवा ऑलिव्ह ऑईल मीठ कृती : ओट्समध्ये अर्धी वाटी पाणी घालून व्यवस्थित शिजवावा. बटाटा किसून घ्यावा. हुरडा मिक्सरवर अर्धवट बारीक करून

Continue Reading
Manchurian | Kalnirnay Recipe | Food Recipe | Recipe of the day | Cauliflower Recipe

Gobi Manchurian | Cauliflower Recipe | Home Made Recipe | Kalnirnay Recipe

Published by Kalnirnay Special Recipes 2017 on   November 7, 2016 in   Food CornerTiffin Box

Gobi Manchurian Ingredients: 1 medium cauliflower clean and broken into big florets Small bunch spring onion finely chopped 2 tsp ginger finely chopped, 1 tsp garlic Finely chopped, ¼ cup plain flour 3 tbsp cornflour, ¼ tsp red chilli powder 2 red chillies, dry, 3 tbsp Oil 1½ cups water 1 tbsp milk   Method:

Continue Reading
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.