Kalnirnay Swadishta Archives - Kalnirnay
Thursday, 21 November 2024 21-Nov-2024

Category: Kalnirnay Swadishta

बघार | rajasthani dishes | rajasthani food menu list | rajasthani veg food menu list | marwadi food | rajasthani dishes veg | rajasthani food items | marwari cuisine

‘दिये का बघार’ आणि रायते | परी वसिष्ठ | Rajasthani Raita | Pari Vasisht

Published by परी वसिष्ठ on   October 1, 2022 in   Kalnirnay SwadishtaOctober 2022

दिये का बघार तीव्र तापमान, पाणीटंचाई आणि पिकांच्या कमतरतेमुळे राजस्थानमधील पाककृतींच्या पद्धती आणि खानपानाच्या सवयींमध्ये खूप बदल होत गेले आहेत. या प्रदेशात तयार होणारे अनेक पदार्थ साठवून ठेवण्याजोगे व गरम न करताही खाता येतील, अशा पद्धतीने बनवले जातात. येथे पाण्याची कमतरता असल्याने दूध, लोणी, ताक अशा दुग्धजन्य पदार्थांचा वापर अधिक प्रमाणात होतो. त्यामुळे पाण्याची कमतरता

Continue Reading
खीर | rice pudding | cajun spiced potato | spicy potato recipe | new potato seasoning | ingredients for kheer | chawal ki kheer | tandalachi kheer | kheer sweet | kheer at home

मसालेवाले आलू विथ खीर | मोहसिना मुकादम | Spiced Aloo with Kheer | Mohsina Mukadam

Published by मोहसिना मुकादम on   October 1, 2022 in   Festival recipesKalnirnay SwadishtaOctober 2022

मसालेवाले आलू विथ खीर मसालेवाले आलू इस्लामिक कॅलेंडरच्या सातव्या महिन्यात अनेकांकडे खीरपुरीचा नियाज (प्रसाद) केला जातो. तांदळाच्या दाटसर खिरीसोबत पुरी, करंजी किंवा खाजा खाण्याची पद्धत आहे. ह्या गोडाची चव वाढविण्यासाठी सोबत रगडा/चणामसाला किंवा मसालेवाले आलू बनवले जातात. साहित्य॒: १/४ किलो गोल छोटे बटाटे, १/२ कप चिंचगुळाची चटणी, २ मोठे चमचे तेल, सजावटीसाठी कोथिंबीर, थोडी पुदिन्याची

Continue Reading
आवळा | organic india amalaki | fresh amla fruit | amla fruit | gooseberry amla | vitamins in amla | phyllanthus emblica | organic india amla | amla indian gooseberry

आवळ्याचे माहात्म्य | डॉ. वर्षा जोशी | The greatness of Amla | Dr. Varsha Joshi

Published by डॉ. वर्षा जोशी on   October 1, 2022 in   Kalnirnay SwadishtaOctober 2022

आवळ्याचे(आवळा) माहात्म्य आवळा दिसायला एवढासा, चवीला आंबट-तुरट पण आश्चर्यकारक अशी पोषणमूल्ये त्यात आहेत. आयुर्वेदात हजारो वर्षांपासून औषधी वनस्पती म्हणून त्याचा उपयोग केला जातो. त्याच्यातल्या औषधी गुणांमुळे त्याला ‘सुपरफ्रूट’ असे म्हटले जाते. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी घेण्यात येणाऱ्या च्यवनप्राशमध्ये मुख्यत्वे करून आवळ्याचा गर वापरला जातो. त्रिफळा चूर्ण या आयुर्वेदिक औषधात सावलीत वाळवलेला ताजा आवळा म्हणजे आवळकाठी असते. आवळा

Continue Reading
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.