Readers Choice Archives - Page 5 of 6 - Kalnirnay
Wednesday, 6 November 2024 6-Nov-2024

Category: Readers Choice

छंद | गौरी डांगे | August | Kalnirnay 2019

छंदोपनिषद् | गौरी डांगे

Published by गौरी डांगे on   August 2, 2019 in   2019Readers Choiceमराठी लेखणी

  ‘मला कंटाळा आलाय…’, हे विधान अनेक लहान मुले, पौगंडावस्थेतील मुले आणि आपल्या आयुष्यात व्यग्र असलेल्या कितीतरी व्यक्तींच्या तोंडून सातत्याने ऐकू येते. अगदी वृद्ध किंवा निवृत्त व्यक्तींच्या तोंडीही हे वाक्य अनेकदा असते. या अस्वस्थ करणाऱ्या कंटाळ्यापासून सुरुवात झालेल्या काही व्यक्तींना औदासीन्य येते, कोणतीही गोष्ट बरोबर नाही असे वाटू लागते, आपल्या जगण्याचा उद्देश समजत नाही आणि काही वेळा

Continue Reading
Effecting Parenting | 10 facts about parenting | Positive Parenting | How to be a good Parent

Parenting: Using emotions to your child’s benefit

Published by Dr. Sandip Kelkar on   July 24, 2019 in   2019English ArticlesReaders Choice

  The modern world sees constant changes which have considerably increased the challenges before parents. An evolved childhood demands scientific techniques and strategies to deal with children. Raising a child can be a daunting task. A child isn’t born with a conclusive user manual. What works for another. As a parent, you have to learn

Continue Reading
हाडांचे विकार | Bone Diseases | Joint Pain | Muscle Disease | Osteoporosis

हाडांचे विकार – डॉ.ए.के.सिंघवी

Published by डॉ.ए.के.सिंघवी on   July 6, 2019 in   2019Health MantraReaders Choice

हाडांचे विकार बदलती जीवनशैली आणि शहरीकरणामुळे स्नायू व हाडांच्या(हाडांचे विकार) व्याधींचे प्रमाण सध्या वाढलेले पाहायला मिळते. अलीकडील काळात आयुर्मान वाढले आहे, पण या वाढत्या वयानुसार अनेक वृद्धांना ऑस्टीओपोरोसिस, फ़्रॅक्चर, सांधेदुखी अशा हाडांच्या विकारांना तोंड द्यावे लागत आहे. ऑस्टिओआर्थ्रायटिस नितंबांच्या आणि गुडघ्याच्या सांध्यांना होणारा ऑस्टिओआर्थ्रायटिस हा आजार जगभरातील वृद्धांच्या हालचालींवर बंधने येण्याचे प्रमुख कारण ठरत आहे.

Continue Reading
गृहोद्योग | डॉ. मेधा पुरव- सामंत | Work From Home | Working Women | Productivity | Workaholic

गृहोद्योगाचा सूर्योदय: डॉ. मेधा पुरव-सामंत

Published by डॉ. मेधा पुरव-सामंत on   July 3, 2019 in   2019Readers Choiceगृहिणींशी हितगुजमराठी लेखणी

१. गृहोद्योग साठी भांडवल कसे उभारावे? पुण्या–मुंबईबरोबरच इतर लहान– मोठ्या शहरांतूनही मायक्रो फायनान्स करणाऱ्या कंपन्या, नॉन बँकिंग कोप्रतीओन, तसेच ना नफा–ना तोटा तत्वावर चालणार्या संस्था कार्यरत आहेत, ज्या अगदी गरीब महिलांनादेखील उद्योगधंद्यासाठी भांडवल पुरवतात. गरीब स्त्रियांहून थोडा वरचा वर्ग म्हणजे ज्यांच्याकडे तारण, जामीन आहे. अशा स्त्रियांसाठी बरेच पर्याय आहेत. बऱ्याचशा सहकारी बँकां अशा महिलांना कर्ज देतात.

Continue Reading
ई.एम.आय | EMI | Home Loam EMI | Personal Loan EMI | EMI Payment

ई.एम.आय.: एक जोखड | चंद्रशेखर ठाकूर | Know Everything About EMI | Equated monthly installment

Published by चंद्रशेखर ठाकूर on   June 27, 2019 in   2019Readers Choice

  संत तुकाराम महाराज पाचशे वर्षापूर्वी आर्थिक नियोजनाचा गुरुमंत्र अवघ्या आठ शब्दांत सांगून गेले आहेत. तो म्हणजे, “जोडोनिया धन उत्तम वेव्हारे, उदास विचारे वेच करी”. याचा अर्थ चांगल्या मार्गाने पैसा कमवावा आणि तो योग्य विचार करून, निरपेक्ष वृत्तीने खर्च करावा. तुकाराम महाराज खरोखरच द्रष्टे होते, कारण तेव्हापासूनच पाचशे वर्षांनंतर या भूमीवर क्रेडिट कार्ड, ई.एम.आय नावाचे

Continue Reading
दागिने | Jewellery Care | Tips and Tricks | Safety | Swati Lagu

रत्नजडित दागिन्यांची काळजी- स्वाती लागू

Published by स्वाती लागू on   May 29, 2019 in   2019Readers Choiceमराठी लेखणी

  दागिने हा बायकांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. आता हे कशापासून बनविलेले आहेत म्हणजे सोन्याचे, मोत्याचे, पोवळ्याचे, हिऱ्याचे की इतर मौल्यवान रत्नांचे आहेत, तसेच ते कुठल्या प्रकारचे आहेत, तो सोन्याचा घसघशीत हार आहे, नाजूक माळ आहे, मोत्यांचा पेशवेशाही दागिना आहे, आधुनिक प्रकारचा हार आहे, हिऱ्याचा नेकलेस, त्याचबरोबर कुडी की झुंबर की रंगीत रत्नांचे दागिने आहेत, ह्यावरून

Continue Reading
गोरेपणा | Readers Choice | Kalnirnay Blog

काला है वो तेरा है – गोरावाला मेरा है |

Published by शुभा प्रभू-साटम on   May 9, 2019 in   2019Readers Choice

  सावळा वर बरा गौर वधूला… फार फार वर्षापासूनची म्हण आहे. म्हणजे उपवर मुलगी जशी सुंदर,खाशी सुबक, ठेंगणी तसा उपवर मुलगा. आपल्याकडेच नाही तर पाश्चात्य देशातही पुरुष Tall Dark, Handsome उंच सावळा आणि पर्यायाने देखणा… ‘गडी अंगानं उभा नि आडवा’ त्याच्या रूपाचा गावरान गोडवा… माणूसच का, आपले देव पाहा… म्हणजे देखणे गणले जाणारे देव, सावळा

Continue Reading
Credit Card Articles | Visa Card | Master Card | Online Credit Card | Debit Card

Swipe with care

Published by Vinayak Kulkarni on   February 23, 2018 in   English ArticlesReaders Choice

Credit and Debit Cards are termed as ‘Plastic Money’ because one would use them as real money. While a debit card enables an account holder to spend money that they already have in the bank, a credit card allows a person to use the money that they don’t have. The process of using a credit

Continue Reading
Your Body | Healthy Body Tips | natural food for glowing skin | self health care healthy balanced diet | healthy lifestyle habits | 5 healthy habits for students

Eat, Pray, Love: Your Body | Dr Sarita Davare | Utility Calmanac 2018

Published by Dr. Sarita Davare on   January 18, 2018 in   2018English ArticlesHealth MantraReaders Choice

  A diet that recommends you eat only fruits or only salads is not practical. A balanced diet comprises the right ratio of proteins, fibre, fat and carbohydrates to fulfil your requirements. A healthy diet is not limited to what one eats. It is a proper balance of nutrients and varied food groups. ‘I’ve eaten a

Continue Reading
स्पर्धा | do you want to be successful | how to succeed in life | Achieving success in life | how to be succeed

तुम्हाला यशस्वी व्हायचंय? | दत्तप्रसाद दाभोळकर | Do you want to succeed? | Dattaprasad Dabholkar

Published by दत्तप्रसाद दाभोळकर on   October 9, 2017 in   2017Readers Choiceमराठी लेखणी

आपल्या भोवतालचे जग पूर्णपणे बदललंय. आज आपल्याभोवती आहे खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण. या तीनही शब्दांचा खरा अर्थ आहे स्पर्धा! आपल्या भोवताली आज सर्वत्र आहे एक जीवघेणी स्पर्धा. या स्पर्धेत जो टिकेल तो तरेल. यापूर्वी आपल्या देशात काय होते हे स्वामी विवेकानंदांनी सांगितलंय. ते म्हणालेत, ‘‘आमच्या जातिव्यवस्थेत अनेक वाईट गोष्टी आहेत. पण या जातिव्यवस्थेने नकळत एक फार

Continue Reading
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.